फिल्म आणि मुव्ही यात फरक काय?

आपण फिल्म, मुव्ही शब्द  एक म्हणूनच वापरतो. पण त्यात फरक आहे.

फिल्म शब्दाचा अधिक वापर फिल्म इंडस्ट्रीतील  लोकांमार्फत होतो.

तर मुव्ही शब्दाचा वापर  फिल्म इंडस्ट्रीच्या  बाहेरील लोक करतात.

फिल्म शब्दाचा वापर  मोशन पिक्चर्ससाठी  होत आला आहे.

तर मुव्ही शब्दाचा वापर  मुव्हिंग पिक्चर्ससाठी होतो.

फिल्म एक  प्लॅस्टिक मटेरिअल आहे,  ज्याला सेल्युलोएड म्हणतात.

यावर पिक्चर्स प्रिंट करून फिल्म तयार केली जाते.

मुव्ही हा एक स्लेंग शब्द आहे. सिनेमा हॉलच्या स्थानालाही मुव्ही म्हणतात.

मोशन पिक्चर्ससाठी   जुना शब्द आहे, तर मुव्ही नवा शब्द आहे.

फ्लॅट आणि अपार्टमेंटमध्ये फरक काय?