5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलमध्ये काय आहे फरक ?
हॉटेलचं रेटिंग्स हे कसं ठरवलं जातं तु्म्हाला माहितीय?
शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं
खरंतर
पर्यटन मंत्रालयाची एक समिती हॉटेल्सना रेटिंग देते.
1 स्टार आणि 2 स्टार हॉटेलमध्ये ग्राहकांना मूलभूत सुविधा मिळतात.
3 स्टार आणि 4 स्टार हॉटेल्स एसी रूम्स, मोठे बाथरूम आणि इंटरनेट असतात.
पंचतारांकित हॉटेलचे भाडे जास्त असून सुविधाही जास्त दिल्या जातात.
यात बार, जिम, स्विमिंग पूल आणि मोठ्या आकाराची खोली असते.
संपूर्ण जगात सात तारांकित हॉटेल्सची संख्या खूपच कमी आहे.
आग्राचे ताज फलकनुमा हॉटेल भारतातील 7 तारांकित हॉटेल्सच्या श्रेणीत येते.
येथे अनेक सुविधा उपलब्ध आहेत आणि भाडेही खूप जास्त असते.