टॉमेटो केचप आणि सॉस दोघांमधली फरक माहितीय?

अनेक घरात केचप आणि सॉस या दोन गोष्टींना एकच मनलं जातं, पण यांमध्ये मोठा फरक आहे.

आपल्यापैकी अनेकांनी दोन्हीही वापरलं असेल पण दोघांमधला हा फरक मात्र माहिती नसेल

केचप आणि सॉसमध्ये बरेच फरक आहेत, जे आपल्याला माहित नाहीत.

मुलांच्या आवडत्या केचपमध्ये 25 टक्के साखर असते.

तसेच सॉसमध्ये केवळ टोमॅटोचाच नाही तर अनेक वस्तूंचा देखील वापर असू शकतो.

पण केचप फक्त टोमॅटोपासून बनवला जातो, ज्यामध्ये साखर आणि मसाले जोडले जातात.

सॉसमध्ये साखर नसते, त्यामध्ये आवडीनुसार मसाले घालतात.

केचप एक टेबल सॉस आहे, ज्याला सॉसची आधुनिक आवृत्ती म्हणता येईल.

तुम्ही चटणीला सॉस म्हणू शकता पण केचप नाही.