Whisky आणि Whiskey दोघांमध्ये काय फरक?

व्हिस्की एक प्रकरची दारू आहे. जिला डायल्यूट करुन घेतलं जातं.

अनेक लोक व्हिस्की पिताना तुम्हाला दिसतील. काही लोक डायल्युट न करता देखील व्हिस्की पितात.

पण तुम्ही कधी व्हिस्कीच्या बटलीला नीट पाहिलं आहे का?

बाटलीवर लिहिलेली स्पेलिंग बऱ्याचदा वेगवेगळी असते. पण असं का?

जर तुम्ही नीट पाहिलंत तर तुम्हाला दिसेल की काही बाटलीवर Whisky आणि Whiskey लिहिलेलं असतं. असं का?

अनेक लोक दारु विकत घेताना याकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण दोन्हीमध्ये फरक आहे.

यामधील मुख्य अंतर हे दारु बनवणाऱ्या कंपनीमध्ये आहे. आयरलँड आणि अमेरिकामधील दारु बनवणारी कंपनी Whiskey लिहितात.

भारतीय, स्कॉटिश, जपानी किंवा कॅनडामधील दारु कंपनी Whisky लिहितात.

तर स्कॉटलँडमध्ये बनलेल्या व्हिस्कीला Scotch Whisky म्हणतात.