OTT चा फूल फॉर्म काय?

'OTT' हा शब्द आपल्या आयुष्यात खूप सामान्य  झाला आहे.

आज OTT प्लॅटफॉर्म आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि मनोरंजनाचा एक भाग बनला आहे.

OTT ने मनोरंजन खूप सोपे केले आहे.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का OTT म्हणजे काय? त्याचा फूल फॉर्म काय आहे?

OTT चा अर्थ समजून घेण्यापूर्वी, त्याचे पूर्ण स्वरूप जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

अनेकांना त्याचे फूल फॉम माहित नाही.

ओटीटीचे फूल फॉर्म 'ओव्हर-द-टॉप' आहे.

आता जााणून घेऊयात हे कसं काम करतं?

हे असे व्यासपीठ आहे जे इतर काही प्लॅटफॉर्मच्या मदतीने वेब सिरीज, चित्रपट आणि मालिका फक्त मोबाईलवर उपलब्ध करून देते.