SMILE चा फूलफॉर्म काय?

हसल्याने आरोग्य चांगलं रहातं. डॉक्टरही आपल्याला हसण्याचा सल्ला देतात.

जेव्हा एखादी नवीन व्यक्ती भेटते तेव्हा देखील आपण त्याच्याकडे पाहून हसतो किंवा हसून त्यांना ग्रिटिंग देतो.

हसण्याला इंग्रजीत SMILE असं म्हणतात. पण तुम्हाला माहितीय का ही हा एक शॉर्टकर्ट आहे.

हा स्वतःच एक पूर्ण शब्द नाही. दैनंदिन जीवनात आपण असे अनेक शब्द बोलतो ज्यांचा अर्थ आपल्याला माहीत नसतो.

SMILE हा देखील अशा शब्दांपैकी एक आहे.

SMILE  हा शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो पण त्याच्या पूर्ण स्वरूपाचा विचार फार कमी लोक करतात.

चला तर मग आज आम्ही तुम्हाला या शब्दाचा संपूर्ण अर्थ सांगू आणि त्याचा अर्थ देखील जाणून घेऊया.

वास्तविक स्माईलचे पूर्ण रूप “Support for Marginalized Individuals for Livelihood and Enterprise” आहे.

तुम्हाला नक्कीच याचा पूर्ण अर्थ वाचून आश्चर्य वाटलं असेल आणि पहिल्यांदाच याबद्दल ऐकलं असेल.