चंद्राच्या आत काय आहे? शास्त्रज्ञ काय सांगतात? 

Curved Dotted Line
Curved Dotted Line
Medium Brush Stroke

भारताचं चांद्रयान नुकतंच चंद्रावर पोहोचलं आहे. 

Medium Brush Stroke

त्यामुळे चंद्र आता सर्वसामान्य लोक आणि शास्त्रज्ज्ञांसाठीही नेहमी आश्चर्याची गोष्टी राहिला आहे.

Medium Brush Stroke

चंद्राच्या आत नेमकं काय आहे याविषयी शास्त्रज्ज्ञांनी एक खुलासा केला आहे. 

Medium Brush Stroke

चंद्राचा गाभा घन आहे आणि त्याची घनता लोखंडासारखी आहे हे शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले.

Medium Brush Stroke

चंद्राचा गाभा हा पृथ्वीच्या गाभ्यासारखा आहे.

Medium Brush Stroke

यामध्ये बाह्य गाभा द्रव आणि आतील गाभा घन असतो.

Medium Brush Stroke

संपूर्ण उपग्रहापैकी 15 टक्के चंद्राचा गाभा आहे.

Medium Brush Stroke

संशोधनात असं आढळून आलं की चंद्राच्या कोरची घनता 7822 किलोग्रॅम प्रति घनमीटर आहे.

Medium Brush Stroke

विशेष बाब म्हणजे NASA च्या मार्शल प्लॅनेट शास्त्रज्ञ रेने वेबर यांच्या टीमला 2011 मध्ये असे रिजल्ट मिळाले होते.

Medium Brush Stroke

आता चंद्रावर गेलेल्या चांद्रयानच्या माध्यमातून चंद्रावरील अनेक गोष्टींचा उलगडा सुरू आहे.