Medium Brush Stroke

Parle-G मधील 'G' चा अर्थ काय आहे, हे जिनियस कधी झालं?

Medium Brush Stroke

पार्लेची स्थापना १९२८ मध्ये कँडी कंपनी म्हणून झाली.

Medium Brush Stroke

त्याचे संस्थापक मदन दयाल यांनी 1938 मध्ये बिस्किटे बनवण्यास सुरुवात केली.

Medium Brush Stroke

कंपनीची स्थापना विलेपार्ले, मुंबई येथे झाली आणि तिथूनच कंपनीला पहिले नाव मिळाले.

Medium Brush Stroke

बिस्किटांमध्ये ग्लुकोज असल्यामुळे पार्लेसोबत ग्लुको जोडला गेला.

Medium Brush Stroke

1960 च्या दशकात ब्रिटानियाने देखील ग्लुकोज बिस्किटे बाजारात आणली.

Medium Brush Stroke

त्यानंतर बाजारातील गोंधळ टाळण्यासाठी, Gluco च्या जागी G वापरायला पार्लेनं सुरुवात केली

Medium Brush Stroke

त्यानंतर पार्ले-जी नवीन पॅकेजिंगवर मुलीसह दिसू लागले.

Medium Brush Stroke

त्यानंतर  टॅगलाईन आकर्षक बनवण्यासाठी G म्हणजे जीनियस, असं बनवलं गेलं.

Medium Brush Stroke

पार्ले आता 3 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागले गेले आहे.