काय आहे Helmet चा मराठीत अर्थ?

एखाद्या गोष्टीचा मराठी अर्थ समजतात लोकांना आश्चर्य होतं की असाही शब्द असू शकतो का?

आपल्या रोजच्या वापरातील अशा काही गोष्टी आहेत, ज्यांना आपण इंग्रजीत ओळखतो.

त्यामुळे त्याचा मराठीत अर्थ आपल्याला माहित नसतो.

अशावेळी जेव्हा यांचे मराठीत अर्थ समोर येतात, तेव्हा मात्र नक्कीच आश्चर्य होतं.

काही शब्द तर असे असतात की ते ऐकून माणूस डोकं खाजवत बसेल. कारण हे शब्द बऱ्याचदा कधीही ऐकलेले नसतात.

त्यामुळे जेव्हा या गोष्टींचे मराठी अर्थ समजतात, तेव्हा असा ही शब्द असू शकतो का? असा प्रश्न लोकांना पडतो.

तसे पाहाता हेल्मेटचा मराठीत परिपूर्ण अर्थ माहीत नाही पण त्याला ‘शिरस्त्राण’ असेही म्हणतात. अशी माहिती समोर आली आहे.

डोकं सुरक्षित ठेवण्यासाठी वापरला जाणारा संरक्षक टोप किंवा शिरोकवची गरज आहे. ज्यामुळे अपघात टाळतात येतात.

तुम्हाला हेल्मेटचा हा मराठी अर्थ माहित होता का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.