1 लिटर इंधनामध्ये विमान किती मायलेज देतं?

गाडी किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घ्यायची झाली तर आपण त्याचे फीचर्स आणि इतर गोष्टी जाणून घेतो.

विमानाच्या बाबतीत देखील असंच आहे. यामध्ये लोक लाउंच एक्सेस वैगरेच्या बाबतीत माहिती मिळवतात.

पण तुम्हाला माहितीय का की विमानाला 1km धावायला किती इंधन वापरलं जातं?

विमानाला 1km धावायला किती इंधन लागेल याला आपण मायलेज असं म्हणतो

कोणत्याही वाहनाचं मायलेज हे खूप महत्वाचं असतं.

विमान उडण्यासाठी लागणारं इंधन हे पेट्रोल-डिजेलपेक्षा थोडं वेगळं आहे.

विमानाच्या मायलेजबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वात मोठ्या 747 बोईंग विमानाबद्दल जाणून घेऊ.

बोईंग विमान प्रति सेकंद सुमारे 4 लिटर इंधन वापरते, त्यानुसार एका मिनिटाच्या प्रवासाठी 240 लिटर इंधन वापरले जाते.

त्यामुळे हे विमान एक लिटर इंधनात सुमारे 0.8 किलोमीटर अंतर कापते, म्हणजेच 1km मध्ये ते 12 ली. इंधन वापरते.