Laptop Full
भारतात काळानुसार पेहरावही बदलत गेला. सदरा, कुर्त्याची जागा आता शर्ट, टी-शर्टनं घेतली.
Laptop Full
लहान मुलं असो वा मोठी माणसं, पुरुष असो वा महिला, टी-शर्ट
सगळेच घालतात.
Laptop Full
अगदी वेगवेगळ्या रंगात, आकारात, किमतीत
टी-शर्ट उपलब्ध आहेत.
Laptop Full
सिम्पल, आरामदायी असा हा ड्रेस, म्हणून दररोज
टी-शर्टचा घातला जातो.
Laptop Full
पण या टी-शर्टमधील
टी याचा अर्थ काय,
याचा तुम्ही कधी
विचार केला आहे का?
Laptop Full
कॉलर नसल्याने त्याचा आकार इंग्रजी अक्षर
T सारखा दिसतो.
म्हणून तो टी-शर्ट.
Laptop Full
पहिल्या महायुद्धात सरावावेळी सैनिक असे कपडे घालायचे.
Laptop Full
ज्याला ट्रेनिंग शर्ट म्हटलं जायचं. शॉर्टमध्ये याला
टी-शर्ट म्हणायचे
BRA ला मराठीत काय म्हणतात?
इथं क्लिक करा