Tilted Brush Stroke
Snake : सापांचं सरासरी वय किती असतं?
तुम्ही अनेक प्रकारचे साप पाहिले असतील मात्र यांचं वय किती असतं तुम्हाला माहितीय का?
Tilted Brush Stroke
तज्ज्ञांच्या मते, सापांचे वय सरासरी 10 ते 25 वर्ष असतं.
Tilted Brush Stroke
More
Stories
Dry Day : ड्राय डे म्हणजे काय? ठराविक दिवशी दारूची दुकाने बंद का असतात?
स्कूटरवर बसून उडाला हवेत, पॅराग्लाइडिंग करताना व्यक्तीचा हटके Video
साप किती दिवस जगेल हे वेगवेगळ्या प्रजातींवर अवलंबून असतं.
Tilted Brush Stroke
लहान साप जवळपास 10 ते 15 वर्षे जगतात.
Tilted Brush Stroke
अजगर सारखे साप 25 ते 40 वर्षे जगू शकतात.
Tilted Brush Stroke
गॅरी नावाचा साप 42 वर्ष जगला होता.
Tilted Brush Stroke
जगात सर्वाधिक काळ जगण्याचा विश्वविक्रमही गॅरीच्यैा नावावर आहे.
Tilted Brush Stroke
काही अहवालांमध्ये, किंग कोब्राचे वय 30 वर्षापेक्षा जास्त मानलं जातं.
Tilted Brush Stroke
असं म्हटलं जातं, तक्षक साप 900 वर्षांहून अधिक काळ जगला.
Tilted Brush Stroke