OYO चा फुलफॉर्म काय आहे?

दैनंदिन आयुष्यात अनेक गोष्टींचा वापर करतो मात्र कधी त्याविषयी अधिक माहिती आपल्याला नसते. 

आपण अनेक शब्द वापरतो मात्र त्याचा अर्थ आणि फुल फॉर्म आपल्याला माहित नसतो.

अनेकदा वापरला जाणारा शब्द OYO याचा फुल फॉर्म तुम्हाला माहितीय का? 

अनेकदा लोक OYO हॉटेल बुक करतात, राहतात मात्र तरीही त्यांना या फुल फॉर्म माहित नसतो.

हॉटेल बुकिंग साइट OYO चा फॉर्म ऑन युअर ओन (On Your Own)आहे.

मात्र लोक याचा शॉर्ट फॉर्मच जास्त वापरतात.

OYO चे संस्थापक आणि मालक रितेश अग्रवाल आहेत.

रितेश अग्रवाल यांनी सुरुवातीला त्याचे नाव ‘ओरावल’ ठेवले होते. 

2013 मध्ये, त्यांनी त्याचे नाव बदलून OYO रूम्स केले.