अभिनेत्री कतरिना कैफची ऐकूण संपत्ती किती?

कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने छाप पाडली. 

कतरिना कैफचे आज लाखो चाहते आहेत. तिनं मेहनतीनं बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलं आहे. 

कतरिना कैफचा आज वाढदिवस असून ती 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये कतरिनाचं नाव घेतलं जातं. 

कतरिना महागडी अभिनेत्री असून तिची ऐकूण नेटवर्थ किती आहे जाणून घेऊया. 

कतरिनाची एकूण संपत्ती 263 कोटी रुपये आहे. 

 कतरिना एका चित्रपटासाठी 12 कोटी रुपये घेते. 

अभिनयासोबतच कतरिना एक बिझनेसवुमन देखील आहे. तिचा स्वतःचा ब्युटी ब्रँड आहे. 

कतरिना कैफ चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट, स्टेज शो, स्वतःचा ब्रँड आणि इन्स्टा पोस्ट्समधून मोठी कमाई करते.