बर्थ डे गर्ल जिनिलिया डिसूजाची संपत्ती किती?

क्युट अंदाजाने प्रेमात पाडणारी जिनिलिया डिसूजाचा आज वाढदिवस आहे.

 जिनिलिया डिसूजा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

जिनिलियाने साऊथ आणि बॉलिवूडमध्ये काम केलंय.

एवढंच नाही तर जिनिलियाने, तेलुगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलंय. 

जिनिलियाची नेटवर्थ 42 कोटी आहे. 

जिनिलिया एका चित्रपटासाठी 1 ते 2  कोटी रुपये घेते. 

ती चित्रपटाशिवाय जाहिरात आणि सोशल मीडियावरुनही पैसा कमावते.

अभिनय, सुंदरता आणि साधेपणानं तिनं अनेकांना वेड लावलं.

जिनिलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.