नीरज चोप्राची एकून नेट वर्थ किती?

नीरज चोप्राने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून पुन्हा एकदा इतिहास रचला.

त्याने 88.17 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं.

सुरुवातील टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला

तेव्हापासून नीरजच्या नेट वर्थमध्ये खूप वाढ झाली आहे

नीरजचे हरियाणातील पानिपत येथे 3 मजली आलिशान घर आहे.

neeraj____chopra/Insta

त्याच्याकडे फोर्ड मस्टँग, रेंज रोव्हर स्पोर्ट सारख्या आलिशान गाड्या आहेत

नीरजकडे 11 लाख रुपयांची हार्ले डेविडसन बाईकही आहे

निरजची ऑलिम्पिकनंतर, ब्रँड एंडोर्समेंटमधून सुरुवातीची कमाई 2.5 कोटी होती.

नीरज चोप्राची अंदाजे एकूण संपत्ती २०२३ मध्ये ४० कोटी झाली