Dubai चं खरं नाव काय ? तुम्हाला माहितीय का?
पर्यटनाच्या दृष्टीने लोकांना दुबईचं भरपूर क्रेझ आहे. मात्र तुम्हाला माहितीय का दुबईचं खरं नाव काय आहे?
बहुतेक लोक या ठिकाणाचं नाव चुकीचं घेतात. तुम्ही UAE ला दुबई म्हणत असाल तर ते चुकीचं आहे.
गेल्या 17 वर्षांपासून दुबईत राहणाऱ्या एका व्यक्तीनं सोशल मीडियावर याविषयी सांगितलं.
इंग्रजीत याला du बाई किंवा डू BYE म्हणतात.
पण अरबी भाषेत याला डु बाई किंवा दुह बे असे म्हणतात, ज्यामध्ये d चा उच्चार अगदी हळूवारपणे केला जातो.
Dubai हे पर्शियन गल्फच्या दक्षिणेस अरबी द्विपकल्पावर स्थित आहे.
Dubai हे पर्शियन गल्फच्या दक्षिणेस अरबी द्विपकल्पावर स्थित आहे.
अल वस्ल हे दुबईचे Dubai चे जुने नाव आहे ज्याचा अर्थ कनेक्शन असा होतो.
Dubai हे मध्य पूर्वेतील शॉपिंग कॅपिटल म्हणूनही ओळखले जाते.
व्हायरल बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
Viral Video : व्यक्तीने मगरीच्या जबड्यात डोकं घातलं
हृदय धडधडत नाही तरीही जिवंत आहे 'ही' महिला
रक्ताने माखलेले पाय आणि हाताच्या खुणा, या रहस्यमयी मंदिराविषयी माहितीय का?