उन्हाळ्यात पपई कोणत्यावेळी खाणं सुरक्षित?  

पोषक तत्वांनी समृद्ध पपई हा आरोग्यासाठी मोठा खजिना आहे.

पपई पचनाच्या समस्यांवर खूप गुणकारी आहे.

जर तुम्हाला लेटेक्सची अ‍ॅलर्जी असेल तर पपई खाऊ नये.

पपई खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी.

पपई खाल्ल्यानंतर 1 तास दुसरे काहीही खाऊ नये.

पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि लाइकोपीन त्वचेला चमक आणते.

पपईमध्ये रक्तातील साखर कमी करण्याची क्षमता देखील आहे.

वजन कमी करण्यातसाठीही पपईचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

पपई खाणे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.