लग्नाआधी मुलाने मुलीला आवर्जून विचारावेत 'हे' प्रश्न
लग्न ठरवण्यापूर्वी आजही अनेक ठिकाणी मुलगी बघायचा कार्यक्रम होतो.
मुलीला पाहण्यासाठी आलेले मुलाचे नातेवाईक मुलीशी आणि तिच्या कुटुंबातील व्यक्तींशी बोलतात.
मग थोडावेळ मुलगा आणि मुलीला एकांतात बोलण्याची संधी देतात.
यावेळी मुलाने लग्नाआधी मुलीला कोणते प्रश्न विचारायला हवेत याबाबत कोरा या सोशल साईटवर युजर्सनी मार्गदर्शन केलंय.
युजर्सनी असे 8 प्रश्न सांगितले आहेत जे मुलाने मुलीला लग्नाआधी आवर्जून विचारायला हवेत.
प्रश्न क्रमांक : 1 - लग्न तुम्ही स्वमर्जीने करत आहेत की कोणाच्या दबावाखाली करत आहे?
प्रश्न क्रमांक : 2 -
पूर्वी तुम्हाला कोणते आजार होते का किंवा आहेत का?
प्रश्न क्रमांक 3 :
तुमचा छंद कोणता ?तुम्हाला आवड कशाची आहे?
प्रश्न क्रमांक 4 : होणाऱ्या पतीबद्दल बद्दल तुमची काय अपेक्षा आहे?
प्रश्न क्रमांक 5 : तुमच्यात कोणते कलागुण आहेत?
प्रश्न क्रमांक 6: आयुष्यात तुमच्या कोणत्या इच्छा अपूर्ण राहिल्यात ?
प्रश्न क्रमांक 7 :
तुमचे ध्येय काय आहे?
प्रश्न क्रमांक 8 :
लग्नानंतर तुमची अशी स्वतःची काही स्वप्न आहेत का ? उदा. एखादे स्टार्टअप
सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. हे कोणाचेही वैयक्तिक मतं नाही. न्यूज 18 मराठी या माहितीसाठी जबाबदार नसेल.
भात खाण बंद केल्यावर वजन कमी होतं का? फिटनेस एक्सपर्टने सांगितलं सत्य