चेहऱ्यावर लगेच चमक हवी असेल तर काय करावं
यासाठी अनेक जण ब्यूटी पार्लरमध्ये जातात.
पण तुम्ही घरीबसून एक उपाय करू शकतात.
रांची येथील ब्यूटी एक्सपर्ट सुषमा यांनी याबाबत माहिती दिली.
घरी बसून तुम्ही 5 मिनिटांतच सुंदर त्वचा मिळवू शकतात.
आणखी वाचा
उत्खननात सापडलं 4 कोटी 84 लाख टन लोखंड, किंमत किती आहे माहितीये का?, वाचून बसेल धक्का...
मध, हळद आणि कच्चे दूध तिघांना चांगल्याप्रकारे मिक्स करावे.
घरात केसर असेल तर दूधात केसरही टाकू शकतात.
तिघांना मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावर लावावे आणि 5 मिनिटे थांबावे.
5 मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. असे आठवड्यात तीनवेळा करावे.