एकटेपणा दूर करण्यासाठी महिलांनी कराव्यात 'या' 8 गोष्टी
लोकांमध्ये राहूनही अनेकदा आपल्याला एकटेपणा जाणवतो.
महिल्यांच्या बाबतीत हे बऱ्याचदा होतं, याचं बहुतांश कारण दुःख, थकवा, अपयश असू शकते.
मानसिक आरोग्यासाठी महिलांनी एकटेपणातून बाहेर पडणे गरजेचे आहे.
सकाळी उठून रोज फिरायला जा किंवा योगा करा.
डिप्रेशनमधून जात असाल तर गरजूंना मदत करा.
तुम्ही हॉबी क्लबमध्ये सामील व्हा आणि येथे नवीन मित्र बनवा.
झोपण्यापूर्वी मोबाईल बघण्यापेक्षा पुस्तकांशी मैत्री करा.
मानसिक आरोग्यासाठी स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःसाठी वेळ काढा.
नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही खास आहात आणि तुमची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.