Whatsapp ने आणलं नवं फीचर! फोटोचे बनवू शकता स्टिकर

Whatsapp ने iPhone यूझर्ससाठी नवं फीचर दिलंय.

ज्यामुळे लोकांचा चॅटिंग एक्सपीरियन्स आणखी शानदार होईल.

कंपनीने iOS यूझर्ससाठी कस्टम स्टिकर बनवण्याचं फीचर रोलआउट केलंय.

iOS यूझर्स स्टिकरला एडिटही करु शकतात.

iOS यूझर्स आपल्या गॅलरीमधून कोणताही फोटो स्टिकरमध्ये रुपांतरीत करु शकतात.

हे कोण कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपने होईल.

स्टिकर तयार झाल्यानंतर तुमच्या फ्रेंड्सला पाठवू शकता.

हे अपडेट फेज मॅनरमध्ये रिलीज होतेय.

अँड्रॉइड यूझर्ससाठी हे फीचर कधी रोलआउट होईल, ही माहिती समोर आलेली नाही.