तुमचा पाळीव कुत्रा कधी धोकादायक होतो? या गोष्टी घ्या जाणून!
सध्या कुत्र्यांचे हल्ले वाढत आहेत. पाळीव कुत्रेही बऱ्याचदा खतरनाक ठरतात.
त्यामुळे आजकाल पाळीव प्राणीही धोकादायक ठरतात.
More
Stories
टाट्यासारखा दिसतो, सरड्यासारखा रंग बदलतो; असा अनोखा जीव कधी पाहिलाय का?
तुम्हीही चवीनं पिझ्झा खाता? मग फॅक्टरीतील हा Video एकदा पहाच!
कुत्रे आणि त्यांचं वर्तन यांवर एक अभ्यास करण्यात आला आहे.
तुमचा कुत्रा कधी धोकादायक होतो, हे अभ्यासात सांगितलंय.
जपानमधील एका खासगी विद्ययापिठाच्या टीमने कुत्र्यांच्या 35 जातींवर संशोधन केलं आहे.
यामध्ये त्यांनी कुत्र्यांच्या डोळ्यांची तुलना लांडग्याच्या डोळ्यांशी केली आहे.
त्यांनी सर्व कुत्र्यांच्या डोळ्यांचा रंग बदलून लांडग्यांच्या डोळ्यांसारखा पिवळा करुन पाहिला.
काळे डोळे असलेल्या कुत्र्यांपेक्षा पिवळे डोळे असलेले कुत्रे अधिक धोकादायक असल्याचं समोर आलं.
रॉयल सोसायटी ओपन सायन्स जर्नलमध्ये हा अभ्यासक्रम प्रकाशित करण्यात आला.