कधी सुरु झाली कागदाची करेन्सी, पहिले कोणती नोट छापली?

भारतात कागदी पैशांचा इतिहास 150 वर्षे जुना आहे.

देशात कागदी मुद्रेची सुरुवात 18 व्या शतकाच्या शेवटी झाली.

सर्वात आधी कोणती नोट छापली तुम्हाला माहितीये का?

पहिली भारतीय मुद्रा नोट भारत सरकारने सादर केली होती.

भारत सरकारद्वारे 1861 मध्ये 10 रुपयांची नोट सादर करण्यात आली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 1938 मध्ये मुद्रा नोट जारी करणे सुरु केले.

RBI ने जॉर्च VI चा फोटो असणारी पहिली 5 रुपयाची नोट जारी केली.

देशात 10 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंतचे नोट आले.

1996 मध्ये महात्मा गांधी सीरीजचे नोट जारी करण्यात आले होते.