फोन किती टक्के चार्ज करायला हवा

फोन वारंवार चार्जिंगला लावायची सवय असेल तर आत्ताच थांबा.

सर्वात चांगली पद्धत म्हणजे फोनला जवळपास 20% चार्जिंग असताना प्लग करावं.

बॅटरी चांगली राहावी यासाठी 80-90% चार्ज केलं पाहिजे.

तुम्ही फास्ट चार्जिंग यूज करत असाल तर हे महत्त्वपूर्ण आहे.

0% ने चार्ज केल्यावर बॅटरी खूप जास्त गरम होते.

80%पेक्षा वर, फास्ट चार्जिंग कम एफिशिएंट होते.

तुम्ही दीर्घकाळ फोन वापरणार नसाल तर अर्धा चार्ज करुन ठेवा.

अ‍ॅपल प्रत्येक सहा महिन्यात फोन ON करुन 50% पर्यंत चार्ज करण्याचा सल्ला देते.

लोकल चार्जर फोनसाठी आणि फोनच्या यूझरसाठी असुरक्षित असते.