रक्षाबंधन 30 की 31 ऑगस्टला?

राखी बांधण्याचा योग्य दिवस आणि योग्य वेळ

श्रावण मास  पौर्णिमा तिथीला  रक्षाबंधन

या वर्षी दोन दिवस आहे पौर्णिमा तिथी

30 आणि 31  ऑगस्टला   पौर्णिमा तिथी

रक्षाबंधन दिवशी अशुभ भद्रकाळही आहे.

भद्रकाळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं

30 ऑगस्टला रात्री 9.03 वाजेपर्यंत भद्रकाळ

राखी बांधण्याची शुभ वेळ-  30 ऑगस्ट,  रात्री 9:03 ते  31 ऑगस्ट सकाळी 7:07  पर्यंत