कुठून येतो फुलपाखरांच्या पंखात रंग?

कधी फुलपाखराला पाहून त्याच्या पंखात असे रंग कुठून येतात असा प्रश्न पडलाय का?

फुलपाखरांमध्ये इतके सारे रंग आणि त्याचे पॅटर्न कसं येतं?

त्यांमध्ये असं काय आहे की इतके सुंदर पॅटर्न तयार होते?

यामागे एक नाही तर शास्त्रज्ञांना दोन मुख्य कारणे अभ्यासात आढळून आली आहेत.

सर्वात प्रमुख कारण आहे पिगमेंटेशन 

पिगमेंटेशन हे सामान्य रंगासाठी जबाबदार आहे. तो रंग बदलत नाही

वनस्पती हे त्याचं उदाहरण आहे, ज्यांचे हिरवे रंगद्रव्य क्लोरोफिल असते.

दुसरे कारण iridescence नावाची प्रक्रिया आहे

जेव्हा प्रकाश अतिशय पारदर्शक वस्तू सर्व पृष्ठभागांमधून जातो

तेव्हा प्रकाश वेग वेगळ्या प्रकारे प्रतिबिंबित होते. त्यामुळे हे असे रंगीत नमुने दिसतात.