जगातील सर्वात मोठा रेल्वे ब्रिज, पाहा कुठे आहे?

जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधलेला हा रेल्वे पूल जगातील सर्वात मोठा आहे. 

हा पूल 1178 फूट उंच आहे, जो पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा सुमारे 35 मीटर उंच आहे.

या पुलाची लांबी 1.315 किमी असून नदीपात्रापासून त्याची उंची 359 मीटर आहे.

हा पूर 8 रिश्टर स्केलचा भूकंपही सहन करु शकतो.

याशिवाय हा पूल 260 किमी/ तास वाऱ्यालाही तोंड देऊ शकतो.

हा पूल उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचा भाग आहे. 

एफकॉन्स कंपनीनं हा पूल बांधला आहे. 

120 वर्षापर्यंत हा पूल टिकू शकतो, असं सांगितलं जातं.

हा पूल स्ट्रक्चरल स्टीलचा बनलेला आहे जो सर्व प्रकारचे तापमान सहन करु शकतो.