अस्सल चिकनकारी कुर्ती ‘इथं’ करा खरेदी

चिकनकारी कुर्ती हा एक पारंपारिक भारतीय पोशाखा मधील प्रकार आहे.

सध्या चिकनकारी कुर्ती हे मोठ्या प्रमाणावर तरुणी वापरताना पाहिला मिळतात.

तुमच्यासाठी पुण्यातील बेस्ट चिकनकारी कुर्तीचे आकर्षक कलेक्श कुठे मिळेल? या विषयी माहिती सांगणार आहोत.

पुणे शहरातील तरुणाईच आकर्षण म्हणजेच एफसी रोड वरील मार्केट आहे.

या ठिकाणच्या लखनऊ चिकन पॅलेस या दुकानात तुम्हाला अतिशय सुंदर कुर्तीज पाहिला मिळतील.

तुम्ही या कुर्ती स्पेशल कार्यक्रमासाठी देखील ट्राय करू शकता.

या चिकन कुर्तीची किंमत 850 रुपयांपासून 2200 रुपयांपर्यंत आहे.

चक्क 1 रुपयामध्ये मिळतायत सुंदर कानातले!