भारतातील पहिली मेट्रो कुठे धावली? तुम्हाला माहितीय का?
सध्या मेट्रो चांगलीच सक्रिय असून 15 शहरांमध्ये धावते.
याशिवाय आणखी काही ठिकाणं आहे जिथे मेट्रो प्रकल्पाचं काम सुरु आहे.
More
Stories
घरातील टाईल्स झाल्यात घाणेरड्या? मग ही ट्रिक वापरुन करा चकचकीत!
चुकून दुसऱ्याच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर केले? मग ही ट्रिक वापरुन मिळवा परत!
मात्र भारतातील पहिली मेट्रो कुठे धावली तुम्हाला माहितीय का?
असं विचारताच पहिल्यांदा लोकांच्या तोंडातून दिल्ली नाव बाहेर पडतं.
देशात पहिल्यांदा कोलकत्त्यात 39 वर्षापूर्वी मेट्रो सुरु झाली होती.
कोलकत्ता मेट्रो सेवा ही सर्वात जुनी आणि पहिली मेट्रो सेवा आहे.
1871 ही बनवण्यात आली होती. 24 ऑक्टोबर 1984 रोजी त्याचं उद्घाटन करण्यात आलं.
त्यानंतर या मेट्रोचा विस्तार काळानुसार वाढत गेला.
भारतातील सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क DMRC म्हणजेच दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे आहे.