Owl monkeysनावाप्रमाणेच, घुबड माकडे रात्री जागी असतात आणि दिवसा किमान 17 तास झोपतात.
Little brown batफाकुळी/वटवाघूळ - हा निशाचर प्राणी दररोज 20 तास झोपू शकतो, प्रामुख्याने गुहा किंवा पोटमाळा यांसारख्या अंधाऱ्या आणि शांत ठिकाणी तो राहतो.
Tigersआपल्याला वाटतं मांजर खूप झोपतं, पण झोपेच्या बाबतीत वाघ हे मांजरांचे राजा असतात. त्यांना दररोज 16 तासांची झोप लागते.
Cheetahचित्त्याला त्याची गेलेली उर्जा भरून काढण्यासाठी भरपूर विश्रांतीची आवश्यकता असते. तो दररोज सुमारे 12 तास झोपू शकतो.
Squirrelsआपल्याला नेहमी लगबगीनं कामात दिसणारी खारूताई दिवसातून 15 तास झोप काढते.