वेगवेगळ्या सर्वेक्षणातून असं दिसून आलं की, युरोपमधील काही देशांमध्ये सर्वात सुंदर महिला आहेत.
त्वचेचा रंग आणि डोळ्याच्या रंगानुसार सौंदर्य समजलं जातं.
युक्रेन देशातील महिला जगातील सर्वात सुंदर महिला आहेत.
तुर्की महिलांनाही आकर्षक मानलं जातं.
इस्त्रायली स्त्रिया सुंदर आहे पण त्या हिंसकही आहेत.
याशिवाय, स्पेन, बेलारुस आणि रशियाच्या महिलांना सुंदर मानलं जातं.
पोलंड, नॉर्वे, फ्रान्स आणि जर्मनीतील महिलांचे सौंदर्यही वेगळं आहे.
कोरियन महिलांमध्ये उत्कृष्ठ त्वचा आणि केस असतात.
भारत आणि पाकिस्तानच्या महिलांचं साधं सौदर्यही लोकांचं मन जिंकतं.