कोणत्या देशात मिळतोय सर्वात स्वस्त पेट्रोल? किंमत 2.5 रुपये

पेट्रोल ते ही 2.5 रुपयात म्हटल्यावर अनेकांना नक्कीच या देशाबद्दल जाणून घ्यायचं असणार

जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत.

पण, असे काही देश आहेत जिथे पेट्रोल 2.50 ते 5 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल इराणमध्ये 2.51 रुपये प्रति लिटर आहे.

यानंतर व्हेनेझुएला असा देश आहे जिथे पेट्रोलचे दर खूपच कमी आहेत.

लॅटिन अमेरिकन देश व्हेनेझुएलामध्ये पेट्रोलची किंमत 3.35 रुपये प्रति लिटर आहे.

इजिप्तमध्ये पेट्रोलची किंमत 23.45 रुपये प्रति लिटर आहे.

आफ्रिकन देश अल्जेरियामध्ये पेट्रोलची किंमत 28.47 रुपये प्रति लीटर आहे.

अंगोलामध्येही पेट्रोलचा दर 28.47 रुपये प्रतिलिटर आहे.

याशिवाय मलेशियामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 36.84 रुपये आहे.