कोणत्या देशातील लोक करतात सर्वाधिक तास काम?
मोर्सियानामध्ये सरासरी आठवड्याचे 54 तास कामाचे आहेत.
इजिप्त दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे कामाचा आठवडा 53 तासांचा आहे.
गॅम्बियामध्ये आठवड्याला 51 तास काम करावे लागतात.
कतारमध्ये आठवड्यातून सरासरी 50 तास काम केलं जाते.
बुर्किना फासोमध्ये 50 तास आठवड्याला काम करावं लागतं.
लेसोथोमध्ये आठवड्यातून 50 तास काम केलं जातं.
शेजारील बांगलादेशात आठवड्या 49 तासांचा आहे.
मंगोलिया आणि केनियामध्ये आठवड्यातून 48 तास काम केले जाते.
भारतातील लोकं आठवड्यातून 47.5 तास काम करतात