World War झालंच तर कोणते 6 देश रहातील सुरक्षित?

मोठमोठ्या युद्धांचा ताण सहन करत असलेले जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे.

मध्यपूर्वेतील इस्रायल-हमास युद्धाच्या तणावामुळे युद्धाची चिंता वाढली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाने आधीच दबाव निर्माण केला आहे.

महायुद्धाच्या काळात कोणता देश सर्वात सुरक्षित असेल, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

ग्लोबल पीस इंडेक्स 2023 च्या क्रमवारीनुसार, आइसलँड हे जागतिक युद्धात सर्वात शांत असेल.

डेन्मार्क हा आणखी एक देश असेल जो खूप सुरक्षित असेल.

न्यूझीलंड जगापासून अलिप्त आहे, इथे युद्ध होण्याची शक्यता फारच कमी आहे.

महायुद्धातील सुरक्षेच्या दृष्टीने ऑस्ट्रिया हे पाचवे सुरक्षित ठिकाण मानले जाते.

सुरक्षित देशांच्या यादीत सिंगापूर सहाव्या क्रमांकावर आहे.