साल आणि
बी
नसलेलं फळ
दररोज एक फळ खावं असं सांगितलं जातं. यात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर असतात.
फळं खाल्ल्याने शरीर मजबूत होतं, प्रतिकारशक्ती वाढते, शरीर चांगलं कार्य करण्यासाठी पोषण मिळतं.
प्रत्येक फळाची चव, रंग, आकार वेगवेगळा असतो. त्यातील घटक, फायदेही वेगवेगळे असतात.
भारतात प्रत्येक हंगामानुसार वेगवेगळी फळं मिळतात. फळं म्हणजे त्यात बी, साल आलीच.
काही फळं सालीसकट खायची असतात तर काही फळं साल काढून. काही फळांमध्ये बिया नसतात.
पण एक असं फळ ज्यात बी नसते आणि त्याला सालही नसते. हे फळ कोणतं हे तुम्हाला माहिती आहे?
हे फळ कोणतं? त्याच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असेल याचं उत्तर आम्हीच देतो.
ते फळ आहे, मल्बेरी. ज्याला हिंदीत शहतूत आणि मराठीत तुती म्हणतात.
फळांचा राजा आंबा
मग
भाज्यांचा राजा कोण?
इथं क्लिक करा