बल्बमध्ये कोणता गॅस भरलेला असतो?
घरात रोज तुम्ही बल्ब लावत असाल. मात्र या ब्लबविषयी काही रंजक गोष्टी माहितीयेत का?
बल्बच्या आतमध्ये एक खास गॅस असतो. ज्याविषयी फार कमी लोकांना माहित आहे.
More
Stories
दारु इफेक्ट! दारु पिताच तरुण बोलतात फाडफाड इंग्लिश अन् तरुणी करतात 'हे' काम
हिवाळ्यात साफसफाई करायचा कंटाळा येतोय? मग 'या' सोप्या टिप्सने काम होईल सोपं!
आर्गन गॅस बल्बमध्ये असतो. जो इतर गॅससोबत क्रिया करत नाही.
या गॅसमुळे बल्बमधील फिलामेंट सुरक्षित राहतो.
बल्बचा फिलामेंच, स्पिंगसारखा भाग टंगस्टनपासून बनवलेला असतो.
टंगस्टन लवकर गरम होतो. त्यामध्ये उच्च तापमान सहन करण्याची ताकद असते.
पिवळ्या रंगाच्या बल्बमध्ये आर्गन वायु असतो. तर सीएफएलमध्ये आर्गन आणि पारा यांचे मिश्रण असते.
LED मध्ये गॅस नसतो.