कोणत्या दारुमध्ये असतं जास्त अल्कोहोल?
मद्यप्रेमी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दारु ट्राय करत असतात.
बिअर आणि व्हिस्की तर लोकांची बरीच आवडती असते. मात्र या दोन्हींपैकी कशात जास्त अल्कोहोल असतं?
बिअर आणि व्हिस्की तर लोकांची बरीच आवडती असते. मात्र या दोन्हींपैकी कशात जास्त अल्कोहोल असतं?
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, बिअर की व्हिस्की दोन्हींमध्ये कशात जास्त अल्कोहोल असतं?
बिअर बनवण्यासाठी फळं आणि धान्यांचा रसचा उपयोग केला जातो. बिअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण खूपच कमी असतं.
बिअरच्या प्रत्येक ब्रॅंडनुसार त्यातील अल्कोहोलचं प्रमाण बदलत जातं.
सहसा बिअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण 4 ते 8 टक्क्यांपर्यंत असतं.
व्हिस्कीमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. व्हिस्कीमध्ये 30 ते 40 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असू शकतं.
दरम्यान, व्हिस्कीमध्ये बिअरपेक्षा अल्कोहोलचं प्रमाण अधिक असतं.