शरीराच्या कोणत्या भागाला घाम येत नाही?

उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी तपमान इतकं वाढतं की लोकांना नकोसं होतं. 

काही भागात तर इतकं तापमान वाढतं की लोक घराबाहेर जाणं देखील टाळतात.

उन्हाळ्या पंखा देखील काही कामाचा रहात नाही.

उन्हाळ्यात उष्णतेमुळे संपूर्ण शरीराची लाहीलाही होते, ज्यामुळे शरीरभर घाम सुटू लागतो.

उन्हाळा म्हटलं तर घाम तर येणारच, काहींचे तर कपडेही घामाने भिजतात

पण आपल्या शरीराचा असा एक भाग आहे ज्याला घाम येत नाही?

तो शरीराचा भाग कोणता? या प्रश्नाचं 99 टक्के लोक चुकीचं उत्तर देतील

शरीराचा तो भाग आहे ओठ. आपल्या ओठांना कधीही घाम येत नाही. 

ओंठाच्या वरचा भाग घामाने भिजतो, पण आपले ओठ हे अशावेळी कोरडेच रहातात.