कोणत्या झाडाला लाकूड नसतं?

वेगवेगळे फर्निचर बनवण्यासाठी आपण लाकडाचाच वापर करतो.

शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं

मात्र जगात असंही एक झाड आहे ज्याला लाकूड नाही.

केळीच्या झाडाची गणना झाडांमध्ये केली जाते आणि या झाडाला लाकूड नसतं. 

केळीमध्ये ऊतींचे एकावर एक थर असतात. 

केळीच्या झाडाला जाळताही येत नाही. 

केळीशिवाय पपईच्या झाडालाही लाकूड नसतं. 

नारळाच्या झाडालाही लाकूड नसतं. 

सुपारीचंही झाड असं आहे ज्याला लाकूड नाही.