कुलर खरेदी करताना या गोष्टींची काळजी आवर्जून घ्या

तुम्ही नेहमी प्लास्टिकचे कुलर खरेदी करावे.

कुलरचा आवाज किती येतो, हेसुद्धा पाहावे. 

कुलर खरेदी करताना त्याचे वजन किती आहे, याचीही काळजी घ्यावी.

यामुळे कुलर शिफ्ट करताना, त्रास होणार नाही. 

हनीकॉम्ब कुलिंग पॅडवालाही कुलर खरेदी करावा.

कुलर वातावरण किती थंड करतो, हेसुद्धा तपासून घ्यावे.

यामध्ये किती पाणी भरावे लागते आणि पाणी किती वेळ टिकते, हेसुद्धा तपासावे.

तसेच कुलर खरेदी करताना त्याची किंमत जरुर तपासावी. 

इलेक्ट्रॉनिक एक्सपर्ट संजय कुमार यांनी ही माहिती दिली.