कोण आहे रचिन रवींद्रची गर्लफ्रेंड?

वर्ल्ड कप २०२३ च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने नाबाद शतक झळकावलं.

भारतीय वंशाच्या रचिन रवींद्रने १२३ धावांची नाबाद खेळी केली. रचिनच्या शतकानंतर त्याच्या गर्लफ्रेंडने कौतुकाचा वर्षाव केला आहे.

रचिन रविंद्रचे वडील मूळचे बंगळुरूचे असून रचीनचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला. 

रचिन रवींद्रच्या गर्लफ्रेंडचं नाव प्रेमिला मोरार असं आहे. ग्लॅमरस लूकमधील तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.

रचिन आणि प्रेमिला गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करतायत. 

प्रेमिला ऑकलंडजवळ असलेल्या पुकेकोहे इस्ट इथं राहते. तर व्यवसायाने ती फॅशन डिझायनर आहे.

प्रेमिला मोरारने २०२३ च्या एप्रिल महिन्यात ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. तिने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे.

प्रेमिलाचा जन्म २२ नोव्हेंबर २००० रोजी झाला. रचिन रविंद्र पेक्षा वयाने ती एक वर्षाने लहान आहे.

प्रेमिला आणि रचिन यांच्या फोटोंवरून दिसतं की दोघांनाही फिरण्याची आवड आहे.