कोण आहे IPL 2024 मधील सर्वात महागडा कर्णधार?
पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन याला आयपीएल खेळण्यासाठी ८.२५ कोटी रुपये मिळतात.
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसला आयपीएलच्या एका सीझनसाठी ७ कोटी रुपये मिळतात.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला आयपीएल खेळण्यासाठी ७ कोटी रुपये मिळतात.
मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला ट्रेड करून आपल्या संघात घेतले. आयपीएलच्या एका सीझनसाठी त्याला १५ कोटी मिळतात.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला आयपीएलसाठी १६ कोटी रुपये मिळतात.
राजस्थान रॉयल्स कर्णधार संजू सॅमसनला आयपीएल खेळण्यासाठी १४ कोटी रुपये मिळतात.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला आयपीएल खेळण्यासाठी १२.२५ कोटी मिळतात.
चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला आयपीएलच्या एका सीझनसाठी 6 कोटी रुपये मिळतात.
लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलला आयपीएल खेळण्यासाठी १७ कोटी रुपये दिले जातात.
सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स हा आयपीएलमधील सर्वात महागडा कर्णधार आहे. त्याला संघाने मिनी ऑक्शनमध्ये २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले.
विराट पासून धोनीपर्यंत, सेलिब्रेटीजचे केसं कापणारा 'हा' हेअर स्टायलिस्ट कोण?
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा