IPL मध्ये सर्वाधिक शतकं कोणाच्या नावावर?

विराट कोहलीने आतापर्यंत सर्वाधिक 8 वेळा शतक ठोकले आहे.

राजस्थान रॉयल्सचाकडून खेळणारा जॉश बटलर हा शतकांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याने 17 शतक ठोकली.

ख्रिस गेलने तिसऱ्या स्थानी असून त्याने आयपीएलमध्ये 6 शतक केली आहेत.

केएल राहुलच्या नावावर 4 शतक आहेत.

डेव्हिड वॉर्नरने देखील आयपीएलमध्ये 4 शतक ठोकली आहेत.

माजी खेळाडू शेन वॉटसनने आयपीएलमध्ये 4 शतक केली होती.

आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलिअर्सने 3 शतक ठोकली होती.

युवा खेळाडू शुभमन गिल याच्या नावावर आयपीएलमध्ये 3 शतक आहेत.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या नावावर 3 शतक ठोकली आहेत.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा