किडनी स्टोन का तयार होतात? वाचा 6 महत्त्वाची कारणं!

मूत्रपिंडात विरघळलेली खनिजे जमा झाल्यामुळे खडे तयार होतात.

त्यामुळे लोकांना असह्य वेदना होऊ लागतात.

तरुणांमध्ये किडनी स्टोनची समस्या झपाट्याने वाढत आहे.

हेल्थलाइननुसार, कमी पाणी प्यायल्याने स्टोन तयार होतो.

लठ्ठपणामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका असतो.

खराब जीवनशैलीमुळेही ही समस्या उद्भवू शकते.

कुटुंबातील सदस्यांना किडनी स्टोनचा धोका जास्त असतो.

जास्त प्रमाणात युरिक ॲसिड किडनी स्टोन तयार करू शकते.

अनेक औषधे घेतल्यानेही किडनी स्टोन तयार होऊ शकतो.