मोबाईल फोनला सेल फोन का म्हणतात? रंजक आहे कारण

सेल फोनला सेल्युलर फोनची नावे दिली जातात.

शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं

1947 मध्ये डग्लस रिंग आणि रे यंग यांनी सेल्युलर टेलिफोन नेटवर्कची स्थापना करण्याचा विचार केला. 

पहिल्यांदा त्यांनी वायरलेस नेटवर्कचा आऊटलेट तयार केला

नेटवर्कची रचना त्यांना माणसांच्या शरीरातील पेशींप्रमाणे वाटत होती.

तेव्हापासून वायरलेस नेटवर्कवर काम करणारे सर्व फोन सेल फोन म्हणून ओळखू जावू लागले. 

मोबाईल फोनला सेल फोन म्हणण्यामागे आणखी एक कारण आहे तेही नेटवर्क क्षेत्राशी संबंधीत आहे. 

जमिनीवर नेटवर्क टॉवर बसवण्यात आले. टॉवरवर असलेल्या प्रत्येक भागाला सेल म्हटलं जातं. 

यामुळेही मोबाईल फोनला सेल फोन म्हणतात.