मेलेल्या व्यक्तींची अस्ती गंगा नदीतच का विसर्जित करतात?

हिंदू धर्मात मेलेल्या लोकांची राख गंगा नदीत सोडली जाते. 

गंगा नदीत राख विसर्जित करण्याची दोन कारणे आहेत. यामध्ये एक धार्मिक आणि एक वैज्ञानिक.

गंगा नदीत राख विसर्जित केल्यामुळे मोक्ष प्राप्ती होते असं म्हटलं जातं. 

गंगा नदीत अस्ती विसर्जित करणं आणि गंगा नदीत स्नात करणं पुण्याचं मानलं जातं.

गंगा नदीला श्री कृष्णाचा आशिर्वाद मिळाला आहे. 

शास्त्रानुसार, जेव्हा मेलेल्या व्यक्तींची अस्ती गंगेमध्ये विसर्जित केली जाते तेव्हा त्यांना श्री कृष्णाचा आशिर्वाद मिळतो आणि मोक्षही प्राप्त होतो.

भागीरथ यांनी आपल्या तपस्येनं गंगा नदीला स्वर्गातून जमिनीवर आणलं होतं कारण लोक आपल्या पित्रांच्या आत्म्याला मोक्ष देऊ शकतील.

वैज्ञानिक कारण असं की, गंगा नदीचं पाणी अम्लीय आहे. काहीतरी केमिकल या नदीत असल्यामुळे येथे हाडे लवकर विघटित होतात.

 दुसऱ्या नदीत हाडे विघटनाला जास्त वेळ लागतो.