नित्य पूजा, आरती करताना घंटी का वाजवतात? धार्मिक महत्त्व काय

पूजा-आरतीच्या वेळी घंटी वाजवण्यासंबधी अनेक धार्मिक श्रद्धा आहेत.

घरात नियमित ठराविक वेळ घंटी वाजल्यानं मन शांत राहतं.

पूजा-आरती करताना घंटी वाजवल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते.

पूजा-आरती करताना घंटी वाजवल्यानं देवता जागृत होतात, असे मानले जाते.

घंटानाद केल्यानं देवता भक्तांच्या इच्छा पटकन ऐकतात, असंही मानलं जातं.

घंटीमध्ये भगवान गरुण वास करतात, असंही मानलं जातं.

त्यांना भगवान नारायणाचे परम भक्त आणि वाहन म्हटले जाते.

देवाला नैवेद्य असो किंवा इतर काहीही, भगवान गरुणचा नाद (घंटी वाजवणे) केल्याशिवाय काहीही होत नाही.

बऱ्याच घंटीच्या मुखावर भगवान गरुणाचा आकार असतो.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही