मेलेली माणसं दिसतात?

स्वप्नात

अर्थ- जीवनात त्रासाचे संकेत

चिखलात अडकल्याचे स्वप्न

अर्थ- भरपूर पैसा मिळू शकतो

स्वप्न - हिरवेगार कुरण पाहणे

अर्थ- प्रसिद्धी मिळणार

स्वप्न - घर बांधत असल्याचं

अर्थ - इच्छा पूर्ण होणे

स्वप्न- मृतांशी बोलल्याचं

अर्थ- धन प्राप्ती

स्वप्नात पांढरा साप पाहणं

अर्थ- मोठं यश मिळणं

स्वप्न - सिंह, हत्ती, घोडे दिसणे

अर्थ-हातून चांगलं काम होणार

पाण्यात बुडल्याचे स्वप्न

अर्थ- मृत्यू येऊ शकतो

स्वप्न - दारू पिणे

अर्थ- धन मिळणं

स्वप्न - लघवी करण्याचं

अर्थ- ऐशो आराम प्राप्ती

स्वप्न- स्वत:चं लग्न पाहणं

अर्थ- वंश वाढणं, वंशाची प्रगती

स्वप्न - मेलेली माणसं दिसणं