स्वप्नात भूत दिसण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे
जेव्हा वाईट स्वप्न पडतं तेव्हा काहीवेळा आपल्याला ते आठवत नाही किंवा आठवलं तर विसरता येत नाही
काही वाईट स्वप्न अशी असतात जी डोक्यातून जात नाहीत, त्याची भीती मनात कायम राहते
ड्रीम डिकोडर आणि तज्ज्ञ थेरेसा चेउंग यांच्या मते वाईट स्वप्न ही चिंता किंवा एंग्जाइटीशी संबंधित असतात
स्वप्नात तुम्ही कल्पना आणि भावना दोन्ही जोडता आणि त्यामुळे तुम्हाला अशी स्वप्न येतात
हे मोठं शहर आहे 'भूतांची राजधानी'! इथं राहतात सर्वाधिक Ghost; संशोधनातून भयानक खुलासा
धरता येईना अन् सोडता येईना! भुताने कपलचा केला भलताच वांदा; अशा स्थितीत लागतंय झोपायला
दात पडणे, गोळी लागणं, मृत्यू, पार्टनरला धोका देणं अशाप्रकारची स्वप्न पडत असतात
काही लोकांना स्वप्नात भूत, प्रेत आत्मा देखील दिसतात, याचे वेगवेगळे अर्थही असू शकतात
भूत तुमच्यावर हल्ला करतंय असं स्वप्न येत असेल तर तुम्हाला मित्राशी बोलण्याची गरज आहे किंवा झोपेची सवय बदलण्याची गरज आहे
या स्वप्नाचा अर्थ तुम्ही खूप घाबरलेले आहात, भूत, प्रेत दिसणं हे भीतीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो
नकारात्मक भावना, हलक्या मनाचे असाल तर अशा प्रकारची स्वप्न येऊ शकतात